अहिल्यानगर तालुक्यातील गुणवाडी तलावातून येत्या १६ फेब्रुवारीपासून पाण्याचे आवर्तन सोडण्याच" />

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

By : Sangharshkranti Team ,2026-02-14

गुणवडी तलावातून १६ फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचे निर्देश!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि.14 फेब्रुवारी 2026

(उज्वला उल्हारे)

अहिल्यानगर तालुक्यातील गुणवाडी तलावातून येत्या १६ फेब्रुवारीपासून पाण्याचे आवर्तन सोडण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून पाण्याचे हे आवर्तन १२ दिवसांचे असणार आहे.

तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची सातत्याने मागणी होत होती. मात्र, यासाठी कालवा सल्लागार समितीची मंजुरी मिळणे आवश्यक होते. त्यानुसार कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांना सूचना देण्यात आल्या.

त्यानंतर आमदार विक्रमसिंह पाचपुते व स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून आवर्तनाचा कालावधी निश्चित करण्यात आला. १६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या आवर्तनाच्या काळात पाण्याचा कोणताही अपव्यय होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.


पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अ‍ॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!

महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!

उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!

कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!

श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..

स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .

विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे

श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!

श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..

आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!