जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

By : Sangharshkranti Team ,2026-04-04

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 4 एप्रिल 2026

पारनेर  [ सौ . निलम खोसे पाटील यांजकडून ] - नुकत्याच संपन्न झालेल्या विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या येळपणे केंद्र शाळेच्या मांढरेवस्ती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत पारितोषकांवर नाव कोरल्याने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे .

    मांढरेवस्ती शाळेतील विद्यार्थी शिवम पांडुरंग पवार,सार्थक बाळासाहेब गिरमकर , प्रणव दत्तात्रय पवार , आयुष राजू खामकर , युवराज नवनाथ पवार , विहान विशाल पवार , राजवीर लक्षण पवार , सार्थक सचिन मांढरे , शिवराज पांडुरंग पवार , आर्यन किशन गायकवाड हे विद्यार्थी यशस्वी झाले .

     तर कबड्डी स्पर्धेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी राहुल पवार , धनश्री दिलीप मांढरे , अनुजा भाऊसाहेब दिवेकर , संचिता ज्ञानदेव पवार , श्रावणी किशन गायकवाड , मोनिका रवींद्र पवार , हर्षदा सचिन मांढरे , अनुष्का संदीप खामकर , मयुरी नवनाथ पवार , त्रिशा दादा पवार यांनी विजेते पद पटकविले .

     खो खो खेळामध्ये मुले व मुलींनी दुसरा क्रमांक पटकाविला .लांब उडी मध्ये ३ रा क्रमांक अनुजा भाऊसाहेब दिवेकर , कथाकथन मध्ये तिसरा क्रमांक अनुजा भाऊसाहेब देवीका , हस्ताक्षर स्पर्धेत तिसरा क्रमांक शिवराज पांडुरंग पवार यांनी यश खेचून आणले . 

    केंद्र स्तरावर उंचउडी मध्ये अनुजा भाऊसाहेब देवीकर हीने प्रथम क्रमांक पटकावत , तालुका स्तरावर ही तिने ३ रा क्रमांक पटकावला .

    या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शिवाजीराव तामखडे , उपाध्यापिका रोहिणी दत्तात्रय गहाणडुले यांचे मार्गदर्शन लाभले .

चौकट -

    मांढरेवस्ती शाळेची विद्यार्थीनी अनुजा भाऊसाहेब देवीकर हीने या विविध गुणदर्शन स्पर्धेत सहभागी होत सर्वांत जास्त ११ पारितोषक मिळवत नवा उच्चांक गाठला आहे . सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांना ग्रामस्थांच्या हस्ते वही , पेन , परीक्षा पॅड , रंगपेटी , चित्रकला वही व इतर शैक्षणिक वस्तू देण्यात आल्याने विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून येत होता.

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!

जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!

म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !

गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अ‍ॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!

महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!

कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!

उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!

कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!