By : Sangharshkranti Team ,2026-03-24
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि. 24 मार्च 2026
(उज्वला उल्हारे)
श्रीगोंदा : शनि चौक, श्रीगोंदा येथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत बलिदान देणारे क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या शहादत दिनानिमित्त शहीद दिन अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितांकडून मेणबत्त्या लावुन त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर विचार मांडण्यात आले व या महान क्रांतिकारकांच्या त्यागाची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत उपनगराध्यक्षा अलकाताई अनभुले,माजी उपनगराध्यक्ष राजू दादा गोरे, नगरसेवक एम. डी. शिंदे, नगरसेवक राजेंद्र खेडकर सर, कोथंबीरे काका, अल्हाट तसेच भा.ज. पा.नेते राजेंद्र उकांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर शहीद दिवस अभिवादन कार्यक्रम इंजि. शामभाऊ जरे, दिलीप लबडे, सुनिल गायकवाड सर व संतोष आरडे (मेजर) यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहीदांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशसेवेचा संकल्प यावेळी करण्यात आला.
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!
श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..
स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .
विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे
श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!
श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..
आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!