By : Sangharshkranti Team ,2026-02-14
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.14 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
रयत शिक्षण संस्थेच्या नामांकित महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा येथे प्रभारी प्राचार्यपदी प्रो. डॉ. प्रकाश निवृत्ती साळवे यांची नियुक्ती झाली आहे . ते महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख काम पाहत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भूगोल विषयाचे पीएच.डी.चे ते मार्गदर्शक आहेत. संशोधनाची दृष्टी असणारे ते संशोधक अभ्यासक आहेत. त्यांनी सहा ग्रंथांचे लेखनही केले आहे. त्यांच्या नावावर दोन पेटंट प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त जर्नलमध्ये विविध विषयांवर संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी तज्ञ व्यक्ती म्हणून भाग घेतला आहे. त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. विवेक वाहिनी अंतर्गत वारसा समाज सुधारकांचा या विषयावर त्यांनी समाज प्रबोधनपर अनेक व्याख्याने दिली आहेत. ते पर्यावरण प्रेमी आहेत.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा. बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य , महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा.आ.राहुलदादा जगताप , महावीर पटवा, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, परिक्रमा संकुलाच्या प्रमुख डॉ . प्रतिभाताई पाचपुते, उपनगराध्यक्ष सौ. अलकाताई अनभूले, प्राचार्य दिलीप भुजबळ, माजी प्राचार्य डॉ. महादेव जरे, डॉ.अनिल घोडके,रयत संकुलाचे सर्व शाखाप्रमुख, शिक्षणप्रेमी नागरिक, उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले. व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!
श्रीक्षेत्र कोंभळी येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..
स्वामींच्या दर्शनाला रांधे नगरीत भाविकांची मोठी गर्दी- ह.भ.प अशोक महाराज शिंदे .
विषमुक्त शेती करणे काळाची गरज - ह.भ.प राजेंद्रजी गोरे
श्रीगोंद्यात १००% शास्तीकर माफीचा ऐतिहासिक निर्णय,नागरिकांना मोठा दिलासा!
श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडीचे भक्तिमय प्रस्थान,नाथांच्या नामगजरात परिसर दुमदुमला..
आमदार मोनिका ताई राजळे यांच्या आदेशानंतर शेवगाव आगाराची तातडीने कारवाई!