By : Sangharshkranti Team ,2026-02-18
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.18 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
मिरजगाव येथील श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सदगुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव मध्ये आज क्रांतिवीर लहुजी वस्ताद आणि क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त या दोन्ही क्रांतिवीर महामूर्तींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली व्यक्त केली गेली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे नोडल अधिकारी अण्णासाहेब रासकर सर, समन्वयक राहुल म्हेत्रे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना प्रा. सचिन आढाव सर यांनी क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांच्या जीवना विषयी माहिती सांगुन त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर यांनी क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतीला उजाळा देत प्रत्येकाने आपल्या जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी काहीतरी धडपड केली पाहिजे. आपल्याला इतिहासात अजरामर व्हायचे असेल तर इतरांपेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!
दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..
ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!
१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!
आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...
किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!
जिल्हा परिषदेच्या मांढरेवस्ती शाळेने मिळवले गुणदर्शन स्पर्धेत यश!
म्हस्केवाडी येथे रविवारी संकष्ट चतुर्थी निमित्त उत्साहाचे आयोजन !
गुणवडी उत्कर्ष न्यासतर्फे आमदार अॅड.विक्रमसिंह पाचपुते यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!
शनि चौक, श्रीगोंदा येथे शहीद दिन साजरा!
महात्मा फुले उद्यान प्रकरणाने संतापाची लाट ,शहर बंद,पोलिस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा!
कौशल्याधारित शिक्षणातून महाराष्ट्राची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- CM फडणवीस
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा ,गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण!
उत्कृष्ट लेखापरीक्षक संतोष तरटे यांचा पुन्हा राज्यस्तरीय गौरव, सलग दुसऱ्यांदा यशाची नोंद!
कोल्हार भगवतीपूर येथे सर्व मंदिरांचे ध्वज बदलले,नववर्ष ध्वज मिरवणूक व चैत्र शोभा यात्रा संपन्न!